नाशिक शहरात मंगळवारी (दि. ३१ ऑगस्ट) या ठिकाणी होणार मोफत लसीकरण

नाशिक शहरात मंगळवारी (दि. ३१ ऑगस्ट) या ठिकाणी होणार मोफत लसीकरण

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी (दि. ३१ ऑगस्ट २०२१) या ठिकाणी होणार मोफत लसीकरण होणार आहे. नाशिक शहरातील मंगळवारच्या (दि. ३१ ऑगस्ट)  लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात मंगळवारी (दि. ३१ ऑगस्ट) कोव्हॅक्सिन (for 1st (50 dose online and onspot and 2nd dose) पुढील ठिकाणी उपलब्ध आहे. यात समाज कल्याण, इंदिरा गांधी हॉस्पिटल, सिडको युपीएचसी, इएसआयएस हॉस्पिटल, जेडीसी बिटको यांचा समावेश आहे.
ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: रक्षाबंधनासाठी जाणाऱ्या भावाच्या दुचाकीला अपघात, भावजयी ठार
महत्त्वाची बातमी! वाहनांच्या क्रमांकात होणार मोठा बदल
WhatsApp मध्ये चॅट बॉक्स ओपन न करताच वाचता येतील Message, पाहा काय आहे ट्रिक