नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. ३० ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. ३० ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. ३० ऑगस्ट) एकूण ८२ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २७, नाशिक ग्रामीण: ४७, मालेगाव: १ तर जिल्हा बाह्य: ७ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण ५९ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक शहरात मंगळवारी (दि. ३१ ऑगस्ट) या ठिकाणी होणार मोफत लसीकरण
नाशिक: रक्षाबंधनासाठी जाणाऱ्या भावाच्या दुचाकीला अपघात, भावजयी ठार
TrueCaller ला टक्कर देणार BharatCaller; काय आहे या अॅपची खास गोष्ट?
महत्त्वाची बातमी! वाहनांच्या क्रमांकात होणार मोठा बदल

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News