नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट.. मात्र ५८ मृत्यू.. आजचा (दि. ३१ मे) रिपोर्ट

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. ३१ मे) ३९६ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १६८, नाशिक ग्रामीण: २१६, मालेगाव: ७ तर जिल्हा बाह्य: ५ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: २०, मालेगाव: २, नाशिक ग्रामीण: ३६ असा समावेश आहे. सोमवारी एकूण ८९० रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News