नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २९ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह: इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २९ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह: इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २९ ऑगस्ट) एकूण ९८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ४०, नाशिक ग्रामीण: ५२, मालेगाव: ४ तर जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण ९२ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक शहरात सोमवारी (दि. ३० ऑगस्ट) या ठिकाणी होणार मोफत लसीकरण

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News