नाशिक शहरात सोमवारी (दि. ३० ऑगस्ट) या ठिकाणी होणार मोफत लसीकरण

नाशिक शहरात सोमवारी (दि. ३० ऑगस्ट) या ठिकाणी होणार मोफत लसीकरण

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातल्या लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात सोमवारी (दि. ३० ऑगस्ट) पुढील ठिकाणी लसीकरण होणार आहे. Covishield for 1st (50 doses online) and 2nd (50 doses online registration) No onspot registration: मायको (सातपूर), हिरावाडी (युपीएचसी), आणि न्यू बिटको यांचा समावेश आहे. Covaxin for 1st (50 dose online and onspot) and 2nd dose: समाज कल्याण, इंदिरा गांधी हॉस्पिटल, सिडको युपीएचसी, आणि इएसआयएस हॉस्पिटल यांचा समावेश आहे.
ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २९ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह: इतके मृत्यू
WhatsApp मध्ये चॅट बॉक्स ओपन न करताच वाचता येतील Message, पाहा काय आहे ट्रिक

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News