WhatsApp Alert : काय सांगता? 31 डिसेंबरपासून WhatsApp बंद होणार…

जर तुम्हीही WhatsApp वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. या बातमीनंतर बहुतेक लोकांना धक्का देखील बसू शकतो. कारण व्हॉट्सअॅप काही मोबाईल मॉडेल्सवर काम करणे बंद करणार आहे. अशा स्थितीत जर तुमचा फोनही व्हॉट्सअॅपच्या या यादीत समाविष्ट असेल तर तुम्हाला धक्का बसेल.

असे झाल्यास तुमचे खाते बंद होईल आणि तुम्ही तुम्हाला तुमच्या सर्व मित्रांशी त्वरित संपर्क साधता येणार नाही. दरम्यान अपग्रेडमुळे व्हॉट्सअॅप देखील आपोआप सिक्युरिटी अपडेट देते. जुना स्मार्टफोन किंवा आयफोन वापरत असाल तर टेन्शन घ्यावं लागेल.   

दरम्यान, मोबाईल दरवर्षी अपग्रेड होत असतो. अपग्रेडमुळे व्हॉट्सअॅप (whatsapp latest news) देखील आपोआप सिक्युरिटी अपडेट देते. जर तुम्ही जुना स्मार्टफोन किंवा आयफोन वापरत असाल तर 31 डिसेंबरपासून व्हॉट्सअॅप तुमच्या मोबाईलमध्ये काम करणे बंद करणार आहे.

24 ऑक्टोबरपासून व्हॉट्सअॅपने दोन आयफोनला सपोर्ट करणे बंद केले आहे. पण यावेळी यादी मोठी असून यादीत आयफोन व्यतिरिक्त सॅमसंग, सोनी, एलजीसह अनेक कंपन्यांचे स्मार्टफोनचा समावेश आहे. तसेच या लिस्टमधील मोबाईल खूपच जुने आहेत. खूप कमी लोक हा फोन वापरत असण्याची शक्यता आहे. 

या  मोबाईलमध्ये काम करणार नाही व्हॉट्सअ‍ॅप:
iPhone 5, iPhone 5c, Archos 53 Platinum, Grand S Flex ZTE, Grand X Quad V987 ZTE, HTC Desire 500, Huawei Ascend Dm Huawei Ascend D1, Huawei Ascend D2, Huawei Ascend G740, Huawei Ascend Mate, Huawei Ascend P1, Quad XL, Lenovo A820, LG Enact, LG Lucid 2, LG Optimus 4X HD, LG Optimus F3, LG Optimus F3Q, LG Optimus F5, LG Optimus F6, LG Optimus F7, LG Optimus L2 II, LG Optimus L3 II, LG Optimus L3 II Dual, LG Optimus L4 II, LG Optimus L4 II Dual, LG Optimus L5, LG Optimus L5 Dual, LG Optimus L5 II, LG Optimus L7, LG Optimus L7 II, LG Optimus L7 II Dual, LG Optimus Nitro HD, Memo ZTE V956, Samsung Galaxy Ace 2, Samsung Galaxy Core, Samsung Galaxy S2, Samsung Galaxy S3 mini, Samsung Galaxy Trend II, Samsung Galaxy Trend Lite, Samsung Galaxy Xcover 2, Sony Xperia Arc S, Sony Xperia miro, Sony Xperia Neo L, Wiko Cink Five, Wiko Darknight ZT या मोबाईलचा समावेश असून 31  डिसेंबरपासून whatsapp बंद होणार आहे.

boat

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.