नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ३१ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ३१ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ३१ ऑगस्ट) एकूण ८१ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३५, नाशिक ग्रामीण: ४२, मालेगाव: १ तर जिल्हा बाह्य: ३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ३१ ऑगस्ट) एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ० तर नाशिक ग्रामीण: ३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ७० कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू
नाशिक: विनाहेल्मेट पेट्रोल न दिल्याने पंप कर्मचाऱ्याला मा’र’हा’ण करणाऱ्यांना अनोखी शिक्षा
महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागात शुक्रवारी (दि. ३ सप्टेंबर) पाणीपुरवठा नाही

Loading