तुमच्या मोबाईलची बॅटरी कमी झाली की, पॉवर सेव्हिंग मोड, बॅटरी सेव्हिंग मोड, अल्ट्रा पॉवर सेव्हिंग मोड अशा काही नावाची अॅप्लिकेशन तुमच्या मोबाईल फोनमध्ये लगेच पॉपअप होतात.
1.
स्मार्टफोनमधील पॉवर सेव्हिंग मोड बॅटरी हा बॅटरी वाचवण्यासाठी वापरला जातो. पण पण खरंच असं आहे का? तसेच बॅटरी सेव्हिंग मोड हा काम कसा करतो?
2. हे फिचर नक्की कसे काम करते ?
तुम्ही हे फिचर चालू करताच किंवा बॅटरी कमी झाल्यावर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पॉप-अप येते आणि त्यावर तुम्ही ओके करता. तसे केल्यास मागे सुरु असेलेल अॅप्स बंद होतात. ब्लूटूथ, जीपीएस बंद होते. स्क्रीन रिफ्रेश दर देखील कमी होतो. व्हायब्रेशन थांबते किंवा कमी होते. ब्राइटनेस कमी होते. अनेक प्रक्रिया एकतर थांबतात किंवा मर्यादेत चालू असतात.
3. मात्र याच्याने खरंच बॅटरीची बचत होते का ?
मात्र असे होऊन बॅटरी वाचण्याऐवजी सर्व उलटं होतं. फोनची संपूर्ण यंत्रणा बॅटरी वाचवण्यासाठी वापरली जाते याला थ्रोटलिंग असेही म्हणतात. यासोबत उलट, बॅटरीला मॉनिटर करणारे अनेक सेन्सर देखील काम करणे थांबवतात.
4. मग नक्की काय होतं..?
एकदा बॅटरी सेव्हर मोड चालू केल्यानंतर, चार्जिंग करताना तो सहसा बंद होत नाही. पण जेव्हा बॅटरी 80-90 टक्क्यांपर्यंत पोहोचते. तोपर्यंत फक्त पिवळा बार दिसतो.
5. काय सांगता ?
त्यामुळे तुम्हाला बॅटरी सेव्हरमधून जास्तीत जास्त 10-15 टक्के अतिरिक्त बॅटरी मिळते, पण त्या बदल्यात भरपूर बॅटरी जाते.
6. मग बॅटरी वापरावं की नाही ?
त्यामुळे बॅटरी सेव्हर नेहमी वापरू नका. जर खरोखर आवश्यकता असेल तर त्याचा काहीवेळाच वापर करा. तुम्ही उरलेल्या बॅटरीसह घरी पोहोचू शकत असाल तर याचा वापर करु नका.