राज्यात आज कडक निर्बंध लागण्याची शक्यता

मुंबई (प्रतिनिधी): आतापर्यंतच्या निर्बंधांना नागरिक जुमानत नसल्याचे पाहून आता कडक निर्बंध लावण्याची वेळ आली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन नियमावली जाहीर होऊ शकते. नागरिकांनी नियम पाळले तर कोरोना ची रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

बुधवारी सायंकाळपर्यंत नवीन निर्बंधांची नियमावली येऊ शकते.